Friday, May 8, 2015

Angkor Wat-Cambodia!


भारत म्हणजे तेजस्वी भुमी! ज्ञानी, विद्वान लोकांचा देश! बुद्धिमान लोकांचा देश! सुसंस्कृत, सभ्य व विशाल दृष्टीकोन असणाऱ्या लोकांचा देश! 
भारत जेव्हा प्रगतीच्या शिखरावर होता, सर्व बाबतीत महासत्ता होता त्या काळी भारतीयांनी प्रेम, अहिंसा, इ. गुणाचा प्रचार व प्रसार केल. कुठेही अतिक्रमण केले नाही,कोणालाही लुटले नाही, उलट आपल्याकडील संपत्तीने त्यांना समृद्ध केले. भारतीयांनी इतराना जगणे शिकवले, संस्कृती दिली, शिक्षण दिले, व त्यांना स्वजन मानून सन्मान केला. 
भारतीयांच्या उदारतेचे एक उत्तम उदाहरण म्हणजे कंबोडिया मधील अंकोर वाट सारखे  हिंदू मन्दिरे.  

बाराव्या शतकामध्ये राजा सूर्यवर्मन याने बांधलेले विष्णू मंदिर हे आजही जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. स्थापत्यशास्त्र, खगोलशास्त्र, शिल्पकला, इ शास्त्राचा जगातील सर्वोच्च अविष्कार म्हणजे अंगकोर वाट मन्दिर. 

संस्कृतमधील "नगर" या शब्दाचा अपभ्रंश ख्मेर भाषे मध्ये "नोकोर" असा झाला व त्यावरून "आंग्कोर" या शब्दाची व्युत्पत्ती झाली. "वाटिका" या शब्दापासून "वाट" या शब्दाची निर्मिती झाली. ‘अंकोर’ या शब्दाचा मूळचा अर्थ ‘नगर’ असा असला, तरी नंतरच्या काळात ‘देऊळ’ह्याही अर्थी हा शब्द रूढ झाला. 
अंकोर वाट मंदिराच्या बाजूला प्रचंड मोठी भिंत बांधलेली अहे. त्या बाहेर १९० मीटर रुंद व आठ मीटर खोल असा भला मोठा मानवनिर्मित खंदक खोदला अहे. खंदकाचा घेर सुमारे २० किमी एवढा मोठा अहे. 
 एकावर एक असणाऱ्या तीन चौथऱ्यावर या मंदिराची उभारणी केलेली अहे. प्रत्येक चौथऱ्याची उंची सु. साडेचार ते सहा मी. एवढी अहे. मुख्य मंदिर २०४ मी. रुंद व २२१ मी. लांब व ६६ मी. उंच आहे. या मंदिराचे मुख्य प्रवेश द्वार पश्चिम दिशेला अहे. मुख्य मंदिर हे पुराण ग्रंथातील मेरु पर्वताची प्रतिकृती अहे. 
मुख्य मंदिराच्या सभोवती सुरेख भिंती आहेत. त्या मेरूपर्वताला घातलेल्या वासुकी नागाच्या विळख्याचे प्रतीक मानल्या जातात. मुख्य मंदिरापासून चौथ्या भिंतीसभोवती खणलेल्या खंदकाला क्षीरसागराचे प्रतीक समजले जाते. 
हे मंदिर वालुकाश्माच्या (sandstone) प्रस्तरापासून बनवलेले अहे. 

मुख्य मंदिरातील सर्वांत बाहेरील भिंतीवर अत्यंत कलात्मक पद्धतीने विविध विषयावर आधारित कोरीव काम केलेले अहे. यामध्ये रामायण व महाभारता मधील अनेक प्रसंग कोरलेले आहेत. दक्षिणेकडील भिंतीवर राजा सूर्यवर्मन व त्याच्या सेनापतींची चित्रे कोरली आहे तर पूर्वेकडील भिंतीवर देव व दानव यांच्यातील मेरूपर्वताच्या साहाय्याने क्षीरसागर घुसळण्याच्या प्रसंग कोरलेला आहे. या शिवाय भगवान विष्णूंनी केलेला असुरांचा पराभव,माणसाच्या चांगल्या वाईट कृत्यामुळे मिळणारे स्वर्ग व नरक, श्रीकृष्णाने केलेला बाणासुराचा वध, देव आणि असुर यांचा संग्राम अशी अनेक शिल्पे कोरलेली आहेत. याशिवाय त्या काळातील जन जीवन, रावणाने कैलास पर्वत उचलण्याचा केलेला प्रयत्न,यासारखे अनेक दृश्ये कोरलेली आहेत. 
अंकोर वाट मंदिरातील एक मुख्य आकर्षण म्हणजे विविध अलंकार ल्यालेल्या अप्सरा! तीन हजारापेक्षा जास्त अप्सरा कोरलेल्या असून विविध शैलीची केशभूषा, वेशभूषा,दागिने इ त्या काळाचे दर्शन घडवितात. 

प्रत्येक भारतीयाने एकदा तरी या मंदिरांना भेट दिली पाहिजे. आपली उच्च संस्कृती समजून घेतली पहिजे. जगभरातून लाखो लोक हि मंदिरे पाहण्यासाठी येत असतात, पण भारतातील लोकांना त्याविषयी माहिती सुद्धा नाही. 
या ठिकाणी शिव, ब्रम्ह, विष्णू यांची अनेक मंदिरे अहेत. प्रत्येक मंदिर अत्यंत भव्य व वास्तुशास्त्राचा उत्कृस्त नमुना अहे. प्रत्येक मंदिराचा परिसर खूप मोठा अहे. सर्वत्र पाणी व हिरवीगार घनदाट जंगले आहेत. कंबोडीयाचे हवामान दमट स्वरूपाचे आहे, तरी पण ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान चांगले हवामान असते. 

Thursday, October 9, 2014

युवक व पर्यटन.

युवक, पर्यटन व करिअर!

एके दिवशी माझ्या मनात विचार आला कि संपूर्ण भारतातल्या विविध शाळा, महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्याबरोबर संवाद करायचा, त्यांना समाजसेवेसाठी प्रेरित करायचे, आणि खरा भारत समजून घ्याचा. त्यासाठी मी भारतातील खेडे आणि महाविद्यालयांना भेट देण्याचे ठरविले. कारण जगातील सर्वात जास्त युवक भारतात आहे आणि ते मला महाविद्यालयात भेटणार होते, खेड्यांना भेट देण्याचे कारण असे कि भारतातील सर्वात जास्त लोक खेडेगावात राहतात. मी हा प्रवास बाईकवरून करायचे ठरविले. पण मला माझ्या घरून बाईक मिळाली नाही, उलट  प्रचंड विरोध झाला. माझ्याकडे तर पुरेसे पैसे सुद्धा नव्हते. मी माझ्या अनेक मित्रांना बाईक देण्यासाठी  विनंती केली, पण कोणीही दिली नाही. शेवटी बाईकवरून जाण्याचे रद्द  होते कि काय असे वाटू लागले, पण मी माझ्या विचारावर ठाम होतो. एके दिवशी माझ्या मित्राचा पुण्याहून फोन आला,  मी त्यावेळी चेन्नई ला होतो. बाईक नसल्यामुळे यात्रा रद्द होण्याची चिंन्हे आहेत असे मी त्याला सांगितले. तो म्हणाला मी बाईक देतो. मी फोन खाली ठेवला, तत्काळ मधून रेल्वे चे टिकेट काढले, पुण्याला आलो, त्याच्या घरी जाऊन बाईक घेतली,  ५०० रु एका मित्राकडून उसने घेतले आणि निघालो. कसलेही प्लानिंग नव्हते, तयारी  नव्हती, पैसे नव्हते, तरीही प्रवासाला सुरवात केली. माझ्या आणखी काही मित्रांना माझ्या भारत यात्रेविषयी समजले आणि त्यांनी एकत्र येऊन संपूर्ण यात्रेत येणार्या पेट्रोल च्या खर्चाची तरतूद केली. दररोज एका महाविद्यालाला भेट देऊन विद्यार्थ्याशी संवाद साधायचा व खेडेगावात जाऊन मुक्काम करायचा असे ठरविले होते. त्यामुळे खर्च कमी येणार होता आणि मलाही एक वेगळा अनुभव येणार होता. सकाळ झाली कि प्रवासाला सुरवात करायची आणि संध्याकाळी पाचच्या सुमारास कुठल्याही गावात जायचे, लोकांशी संवाद साधायचा आणि मंदिरात, शाळेच्या मैदानात, पोलीस स्टेशन जवळ मुक्काम करायचा. जेवण मिळाले तर करायचे नाहीतर उपवास करायचा. असा साधारण उपक्रम असायचा. मी १०८ दिवसात, संपूर्ण २८ राज्यामधून २१००० पेक्षा जास्त प्रवास केला, यामध्ये २०० खेड्यांना भेट दिली, ८० विविध महाविद्यालामध्ये व काही शाळामध्ये मिळून १०६ व्याख्याने दिली, व साधारण ६५०० युवकांना भेटलो, त्याचबरोबर चर्चा केली. या यात्रेमध्ये अनेक चांगले व शिकवण देणारे अनुभव आले, मला विचार करायला, स्वतःबरोबर राहायला वेळ मिळाला, अनेक लोकांना भेटण्याची संधी मिळाली. 
या यात्रेमधून मला अनुभवायला मिळाले कि, " जर आपल्याकडे स्वप्न असेल, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची आपली तयारी असेल, प्रामाणिकपणे आपण त्या स्वप्नांचा पाठपुरावा करत असू तर आपण या जगात काहीही करू शकतो". 
https://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEj1HmCIQJfgyMqVgsWYJjs9LdrXtfLwoEHCbG19oVleAFJh0rcE9CmehDqOmFvNn9IKSwRkLFOiruYRp7kUKN-lf1dVipljsKa6J9mA0m83FeZkqSoVHsXCqR1WMqa3TwUU9kO2utMDcg46O8vOq_0sm9O1Cm6YtFuTKcIo=s0-d-e1-ft

आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लागणारी उर्जा पर्यटनातून निश्चितपणे मिळते असा माझा अनुभव आहे. पर्यटन हे सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वाचे साधन आहे. युवकांमध्ये प्रचंड शारीरिक क्षमता असते. उर्जा असते. या उर्जेचा योग्य वापर करून जीवनात यशस्वी होणे सहज शक्य असते. पण योग्य वेळी योग्य मार्ग मिळाला पाहिजे. आपणाला पाहिजे ते करण्यासाठी योग्य निर्णय घेणे अत्यंत आवश्यक असते. असा योग्य निर्णय घेण्या अगोदर पर्यटन किवा भ्रमंती करणे अत्यंत महत्वाचे ठरते. मानसाला हवी असलेली अनेक प्रश्नाची उत्तरे फिरताना मिळू शकतात.
भ्रमंती करताना माणूस अनेक ठिकाणे बघतो, अनेक व्यक्तींना भेटतो, त्यातून आजूबाजूची परिस्थिती समजते. माणसाचे मन फिरताना अत्यंत क्रियाशील बनते. विविध प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातून प्रसंगावधान येते, चातुर्य वाढते. ज्ञानामध्ये भर पडते, व माणूस सक्रीय बनतो.
आपण इतिहासात बघितले तर अनेक थोर लोकांनी प्रवास केलेला आहे, व त्यामुळे ते आयुष्यात प्रचंड यशस्वी झालेले आहे. सक्रीय राजकारणात येण्यागोदर महात्मा गांधीनी संपूर्ण भारत प्रवास केला होता. स्वामी विवेकानंदानी संपूर्ण भारत प्रवास पायी चालत केला होता. समर्थ रामदास व अनेक संत महात्म्यांनी प्रवासाचे महत्व वर्नन केले आहे. त्यांनी प्रवास केला म्हणून ते झाले, मोठे होते म्हणून त्यांनी प्रवास केला नाही. प्रवासाशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही हे सत्य आहे. प्रवासामुळे माणसाला आपल्या अंतर्गत शक्तींची जाणीव होते. प्रवासातील अनेक प्रसंगातून खरे शिक्षण मिळते. ज्यांना खरेखुरे जीवन जगायचे असेल त्यांनी भरपूर प्रवास करावा असे माझे मत आहे. प्रवासासारखा गुरु नाही, कारण प्रवासासारखे ज्ञान कोणीही देऊ शकत नाही. सर्वात श्रेष्ट ज्ञान हे अनुभवातून येते, व अनुभव घेण्यासाठी फिरावे लागते.
ज्यांना कोणाला जीवनात प्रचंड यशस्वी व्हायचे असेल त्यांनी खूप प्रवास करावा. पूर्वी आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये प्रवास होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक शिष्याला गुरु प्रवासासाठी पाठवत असत. त्या प्रवासाला यात्रा अशी संज्ञा होती. त्या काळात शिष्य विविध तीर्थ क्षेत्रांना भेट देत असे. अनेक विद्वान लोकांबरोबर चर्चा करत असे. विविध प्रकारचे अनुभव घेऊन शिष्य परिपक्व होत असे.
भारतात सध्या युवकांची संख्या खूप आहे. आपला देश हा युवा देश आहे. युवा या शब्दाला उलटे वाचले तर वायू हा शब्द तयार होतो. युवा हा वायू प्रमाणे सारखा फिरत राहिला पाहिजे. ज्ञान मिळवण्यासाठी व मिळवलेले ज्ञान इतरांना देण्यासाठी युवकांनी पर्यटन केले पाहिजे. प्रत्येक युवकाने आयुष्यातील किमान एक वर्ष प्रवासासाठी दिले पाहिजे.
तरुणांना फिरायला व इतरांना फिरवायला खूप आवडते, या फिरण्यावर निट लक्ष केंद्रित केले तर या क्षेत्रात उत्तम करिअर सुद्धा करता येते याची माहिती तरुणांनी घ्यावी. नाहीतर आयुष्यभर फक्त रिकामे फिरत राहावे लागते. पर्यटन हे जगातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात  कुशल मनुष्य बलाची अत्यंत आवश्यकता आहे, पण अजूनही तरुणांना या क्षेत्रातील करिअर विषयी कमी माहिती आहे.
जागतिक स्तरावर पर्यटन क्षेत्रात युवकांसाठी अनेक संधी आहेत. या क्षेत्रात काम करण्यासाठी ठराविक ठिकाणी अभ्यास क्रमाची सोय आहे. महागडे अभ्यास क्रम करणे शक्य नसल्यास प्रत्यक्ष अनुभव घेणे उत्तम ठरते. कारण शेवटी पदव्यापेक्षा अनुभव महत्वाचा असतो. कुठल्याही पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेमध्ये काम करणे शक्य आहे. पर्यटकांना मार्गदर्शन करणे, त्यांना हव्या असणाऱ्या पूरक सुविधा पुरविणे, यासारखी अनेक कामे करणे शक्य आहे. पर्यटन क्षेत्रात स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी अनेक संधी आहेत. कमी भांडवलामध्ये सुधा आपण हा व्यवसाय उत्तम चालवू शकतो. पर्यटन हे सेवा क्षेत्रामध्ये येते. येथे उत्तम सेवा देणे अपेक्षित असते.
ज्यांना अभ्यासाची व फिरण्याची आवड आहे, त्यांनी या क्षेत्रात येणे अत्यंत महत्वाचे आहे. संवाद कौशल्य उत्तम असेल, विविध भाषा शिकण्याची तयारी असेल, व नेहमी नवीन गोष्ठी करणे आवडत असेल तर पर्यटन हे एक उत्तम करिअर आहे .
पर्यटन हा अत्यंत विशाल विषय आहे. यामध्ये इतिहास, भूगोल, साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, वास्तुरचना शास्त्र, मूर्ती शास्त्र, प्राचीन वास्तू यासारख्या अनेक विषयांचा संबंध येतो. त्यामुळे ज्या कोणाला जीवनाचा चौफेर आनंद घ्यायचा असेल त्यांनी पर्यटन करावे.
मानवी जीवन हा एक प्रवास आहे, आपण सर्व जन प्रवासी आहोत. एका ठराविक वेळेपासून आपण हा प्रवास सुरु केला आहे व एका ठराविक टप्यावर आपणाला थांबायचे आहे, प्रवास अनंत आहे, कधीही न थांबणारा आहे. या आयुष्याचा प्रवास सुंदर करणे व त्याचा आनंद घेणे आपल्या हातात आहे, हा जीवन प्रवास उत्तम होण्यासाठी सदैव चालत राहणे हा उत्तम उपाय आहे. हा जीवन प्रवास समजून घेतला तर जीवन अत्यंत आनंदी होईल. माझ्या अत्यंत आवडत्या कवितेतील काही ओळी जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्व पूर्ण संदेश देतात.
धरती चलती, तारे चलते
अम्बर चलता रहता है
किरणों का उपहार बाटने
सूरज रोज निकालता है
पाव मिले चलने के खातिर
पाव पसारे मत बैठो
जीवन में कुछ करना है तो
हिम्मत हारे मत बैठो
आगे आगे बढ़ाना है तो
मन को मरे मत बैठो.



Saturday, June 28, 2014

You can’t stay here- Experience in Rajasthan!


I visited Jodhpur fort and left the city at 5.30 pm. I started driving towards Jaisalmer. It was around 6.30 pm so I was searching a place to stay. I saw a board Rameshwar Ashram and went there. There was a young Sadhu and few old people. I asked permission to stay there and they agreed. They said you can stay here, this is lord shiva’s temple, and we are also visitor. The sadhu talked with me very nicely. It was around 8 pm, there was Bhajan program. Some people came from the villages; there was an old lady who came from nearby village. She must be a retired teacher, around sixty. I met all of them and started discussion. The lady called me and asked about my cast. It was so funny. I gave all the details, she asked identity proofs, I showed PAN, driving license etc. she was not satisfied, she called Mukhiya of the village, he was also an old person, he asked me about the cast. I told that I am Hindu and my sub caste is Maratha, I am Kshatriya. Then the lady started discussion with him in their language. I realized that, it is not safe and good to stay in the temple. I told them if you have any problem I can go and stay in jungle also.
The lady said, yes, its better you go from here; she must be looking for their safety. I took all the documents from them, and moved from the place. The sadhu was requesting to have food, but the lady was telling him that don’t request, let him go. I left around 9.30 pm. I don’t know why, but tears came in my eyes.

There was total darkness, it was full moon day, but there were clouds in the sky. After one hour there was full light of the moon. I parked my vehicle near the road, and slept on the bike. I used to sleep on bike many times in a Jungle. Some people were walking on the road, they saw me and increased their speed and finally started running. I understood their problem, (It was a full moon day, and there is a superstition in villages that ghosts can appear on this day) and decided to move from there. I went to a Dhaba and asked for stay, he asked 200 rupees to stay on terrace. I was not having that much budget, so I drove till 11.30 and got a place to stay at a road side Dhaba. 

Would you like to have such food?


One day I stayed at a temple in the evening. Later people misunderstood me as a terrorist, I had to leave the temple around 10 pm.
I was searching a place to stay in the night. I asked so many places/dhaba and hotels but it was not in my budget. Finally I went to a Dhaba around 11 pm in the night; the owner gave permission to stay there without taking any charges.  it was Rajasthani Pure vegetarian dhaba.
Few people were sitting there. We talked for around half an hour, they asked many things about my bike Yatra. One person asked me about the dinner; I said no, I can’t have dinner today, because it is too late.  He said wait for some time I will make food for you. He also promised that there is only vegetarian food.
He was handicapped, his both legs were just hanging, so he was crawling with his palms. We were sitting outside near the road and the kitchen was around 50 feet.
He started crawling, went to toilet (most dirty toilet at Dhaba, open air), came out, directly went in Kitchen, did not washed his hand. The kitchen was in open area and everything was visible. He took the material and started making a Roti for me.
I was looking at him; I decided to not have dinner in any situation. He made two roti, came back and sat with me. He ordered the food for me. I said no, I am not feeling hungry and don’t want to eat, because it is too late. He said, friend I made food especially for you, I will not allow you to sleep without having food. You have to take dinner. The plate came in front of me; I was not ready to eat the food. The person requested again and again. He said don’t give money, but have the food, you have not taken food, you are driving the bike, you should take food. His love was something different; he was not treating me as a common visitor. I closed my eyes, the whole scene repeated in front of my eyes, he went to toilet, directly to the kitchen and made roti.

I started thinking, a thought came in my mind, I saw this scene so I am not ready to have the food. The cause is not his dirtiness; the cause is my eyes and mind. It might have been happening in other restaurants also.  And anyway it was hot food so obviously it was hygienic. So I looked the situation as a training session and had food. I was eating because of his love. The person was really happy. He was just looking towards me. I had one chapati and returned remaining food, because it was so spicy. I paid for it. 

Friday, June 27, 2014

Few seconds with Mr. Death-an accident at Mount Abu


I was driving very slowly; it was a narrow ghat road. So there was no chance to overtaking. One bus was there in front of me and I wanted to overtake the bus, because it was going very slowly. The driver was not giving side. There were so many sharp turns and deep vally to one side. I tried to overtake the bus, I was driving parallel to the bus, and I saw a Jeep coming very fast, he applied the brake and stopped the jeep, it was impossible to avoid the accident. I also used brakes with full power. We managed to stop our vehicles; there was only half feet distance between the Jeep and my bike. One Indica was following the jeep, Indica driver could not use the brakes properly, he banged on the jeep and we heard big sound. People in jeep and Indica started shouting, screaming. Suddenly I took my bike to other side of the road. Indica’s both the headlights had gone. Front side was damaged badly.  Luckily nothing happened to any traveler.
If I would not have taken my bike outside, I would have gone in the deep vally.
I was very silent, peaceful and calm on that time. No fear no thought, tension, nothing.  I enjoyed the peace. I was with Mr. Death for two minutes; these two minutes were one of the memorable times in my life.
I took some photographs of the jeep and the indica.
Driver’s mentality
Both the drivers came to me and started shouting. Actually it was not my mistake, but they saw vehicle number and started asking money to repair the Indica. He said expenses will be more than five thousand, at least give two thousand. They were asking my camera. Their voice and anger was increasing, I was silent and peaceful. I was just smiling. One of them took bike’s key, was getting ready for fighting. I realized this incidence will cross the limits and within few minutes they will start fighting. I started shouting very badly, I increased my voice double to them. I said, both of you are drivers; it’s your mistake till that I am listening to you. Do you think I am alone in this area? You just touch me and see what happens. I am not mad to travel without anything. I am well prepared.
They became silent, kept quit and said, ok we will compromise, give us two thousand rupees and go. I was not having money; I had only 500 rupees and was ready to give them. But they wanted more. So they asked me to come down and talk with the Indica owner. The Jeep driver went because his customers were shouting at him. So I went with Indica driver. I drove in first gear for ten kilometers, gears were not changing.

When we were going down, the indica driver informed to the owner of the car. When I arrived at the railway station so many Muslim youngsters were standing there. The owner was a Muslim person. I got down, went in the group and said, Namaste! I introduced myself and told the incidence, the driver was also agreed what I told to them. Some seniors said that, it is not your mistake at all, why you came with him. Sorry for your inconvenience. I said your driver was not listening to me. Till that the owner asked for some money, another person shouted at him and said, how you can ask money? It’s not his mistake. Finally they said, you can go for your next journey. I had to repair the bike, because the gears were not changing. I went to a Garage and repaired it.

Unbelievable, but I have to believe on it!

This yatra is miracle; I have got many strange experiences. Sometime there are difficult tests. I never believed on God before the Yatra, but now I have started experiencing it.
I am enjoying his blessings and moving as per his guidance. Some time I become quit, enjoys silence, sometime I talk continuously for whole days, sometime I stay in temple, jungle, village and sometime I enjoy luxurious stays In A/c. Sometime I eat only cucumbers, in a day sometime I get food for five times in a day. Sometime I tried to behave against his will and experienced strange things. E.g. once I went to visit Chamunda temple and my bike got punctured, but there was service station just one kilometer ahead. Once I drove after seven pm, bike slept twice on stones but nothing happened to me, till that I continued and my bike felt in the soil. There was only soil for five feets, whole bike was hiding in the soil, I took away some soil and picked up the bike. Once I was driving after 2.30 pm without lunch, and I slept on bike, my bike stopped at the road side in the sand.
So many times I stays anywhere, I get proper vegetarian food and all facilities. I don’t know how it happens. Some time I am getting challenging experiences to become strong. But its required. It is helping to develop my self confidence and faith on the greatest power. The power is within us. But to know the power we must know ourselves.

I have just written some small incidents, can’t write the higher ones. I don’t know how it is happening, but I have to believe because I am experiencing it. Its enjoyment, an experience!

Villages and colleges to visit the real Nation


I have taken this concept for the Yatra. Near about 70 percent people lives in villages. If we want to know our country we should visit villages, their condition, lifestyle etc. we can see the real Bharat in villages till today. We can see love, traditions, happiness, humanity, and such values in villages. I decided to visit villages to know the real nation and the real situation/condition of our nation. We think that everything is fine in villages, because we believe on media and Government reports. They never tell real information. If two villages are developed in a district they will show and claim that most of the district villages are developed, there are no problems, but the situation is exactly opposite.
I choose colleges because most of the youngsters are in college campus, not in classrooms. Only sincere, silent, peaceful, disciplined youngster sits in a classroom who finds jobs after their education. They are victims of the education system. I was interested to meet with the youth who sits in campus instead of classrooms. I met them, really they are very active, and they know this education system cannot do anything for them, so they choose informal way of education. They learn from each other, they complete journals and practical’s by sharing each other’s journal. They never fail in exams, they learn life skills, they lives life happily, and they enjoys the life.
These students can do something for the nation, but they should get proper guidance on proper time.
As per my opinion only twenty percent students likes to sit in classrooms in villages and in cities also. Others attend classes because of pressure from family, and compulsion.
I met such students and interacted with them. They wants to do something different, but don’t know what to do?  I talked with them about the service to the nation, entrepreneurship, choosing the career/Swa-dharma, etc.

We had very nice discussions, they used to come and meet me, my bike Yatra was a main attraction for them.