दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना आनंदाने दिवाळी साजरी करता यावी यासाठी पुण्यातील ज्ञात्रा व इतर काही संस्थांनी एकत्र येउन www.linkbharat.com या वेब साईट ची निर्मिती केली आहे. या द्वारे शेतकऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून आवश्यक किराणा सामान दिले जाणार आहे.
आपणाला विनंती आहे कि गरजू शेतकऱ्यांची माहिती द्यावी. या उपक्रमासाठी तालुका प्रमुख व ग्रामीण भागात काम करण्यासाठी स्वयंसेवक आवश्यक आहे, ज्यांना या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी ९८८१०००९५० या क्रमांकावर संपर्क करावा किवा info@linkbharat.com या वर मेल करावा.
या उपक्रमासाठी मदत करण्यासाठी व अधिक माहितीसाठी www.linkbharat.com या वेब साईट ला भेट द्या.
No comments:
Post a Comment